पंढरपूर LIVE 26 Jun 2018
सोलापूर दि. 26 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्रामार्फत घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात 300 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 155 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आल्याची माहिती प्रभारी सहायक संचालक वि. कृ. माळी यांनी दिली.
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांनी स्वत:ला सिद्ध करुन, शिक्षण सुरु असतानाच विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन बुर्ला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेंडगे यांनी केले.
रोजगार मेळाव्यात स्थानिक आणि जिल्ह्याबाहेरील 14 लघु उद्योजकांनी तर जिल्ह्यातील 63 कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com