👁 10 Views

भिमक्रांती तरुण मंडळांच्या वतीने छ.शाहु महाराज जयंती उत्साहात साजरी

पंढरपूर LIVE 27 Jun 2018

   

पंढरपुर(प्रतिनिधी):-गुरु रोहिदास मार्ग, स्टेशन रोड, पंढरपुर येथे भिमक्रांती तरुण मंडळाच्या वतीने आरक्षणांचे जनक लोकराजा राजश्री छत्रपती शाहु महाराज यांची १४४ वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पुजन नगरसेवक राजु सर्वगोड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शैलेश आगावणे,सुरज माने,संदेश सुर्यगण,कृष्णा वाघमारे,बालाजी प्रक्षाळे,दिपक वाडदेकर,सुनिल वाघमारे,अमरजित पाटील,गुरु दोडीया,श्रीकांत कसबे,सचिन गवळी,विजय मोरे,संदीप मुटकुळे,अमोल पवार,ईश्वर खंडेलवाल,अनिल कसबे,तुषार बुरुंगले,जहाँगीर मणेरी,उमेश वाघमारे,मुसा तांबोळी,अतुल गवळी,राजा वाघमारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *