👁 9 Views

गोपाळपुरच्या विकासासाठी कटीबध्द- आमदार प्रशांतराव परिचारक

पंढरपूर LIVE 30 Jun 2018  

गोपाळपूर हे मोठे तिर्थक्षेत्र असुन या ठिकानी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.त्य़ांना  रहवाशी नागरिकांना चांगल्या सुविधादेण्याचा मानस असुन त्यामुळे गोपाळपुरच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे प्रतिपादनजिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले.
पंढरपुर तालुक्यातील गोपाळपुर येथे विविध विकासकामांच्या भुमिजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत ते.विविध विकासकामांच्या भुमिपुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदा सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेले तिर्थक्षेत्र  विकास अराखड्याती रुपये ८० लाखचाैदावा वित आयोगाd रुपये १७ लाखखासदार शरद बनसोडे यांच्या फंडातून लेंगरे वस्ती रस्ता रुपये  १० लाख आदी कामांचे भुमिपुजन करण्यात आले . यावेळी स्वागत राजेंद्र लेंगरे यांनी केलेप्रस्ताविक दिलीप गुरव यांनी केले  अभार प्रा.सुभाष मस्के यांनी मानलेयावेळी नुतन सरपंच  साैविजया जगताप
उपसरपंच  साै.उज्वला बनसोडे यांचा सत्कार करण्य़ात आलायाप्रसंगी नगराध्यक्षा साै.साधनाताई भोसलेजि..च्या सभापती साैरजनीताई देशमुख,पं..उपसभापती अरुण घोलप,माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टेदिनकरभाऊ मोरेपं..सदस्या माताई बंगाळेदिलीपआप्पा घाडगेश्रीकांत बागल
बाळासाहेब देशमुखउपअभियंता वायदंडेबागलसुरेश आगावणेराजेंद्र पाटीलहरिषदादा गायकवाड,दाजी पाटील,विठ्ठल जगतापरा.पा.कटेकरसत्यवान देवकुळेग्रा.सदस्य प्रशांत जाधवशांतारा गुरवमहादेव मस्केदत्तात्रय पिसेभिमराव देवमारेभुषण गुरवउमेश अधटरावसुरेश लेंगरेचंदाताई तिवाडीसुरेखा गुरवरेश्मा लेंगरेजनाबाई मस्के,  गग्रामसेविका ज्योती पाटील लेंगरे गुरुजी,गोपाळ लेंगरे,विठ्ठल लेगरेनागनाथ बनसोडेरघुनाथ पवारबाबुराव मस्केअरुण बनसोडेआनंद मगदुमगोविंद क्षीरसागररावसाहेब लेंगर,सतीश लेागरे ,भुषण माने यांच्यासह ग्रामस्थ पस्थित होतेसुत्रसंचालन मंगेश देशपांडे यांनी केले


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *