👁 8 Views

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल प्रशालेत वृक्षारोपण शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणचा उपक्रम

पंढरपूर LIVE 30 Jun 2018

संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठानच्या वतीने विठ्ठल प्रशाला वेणुनगर येथे प्रशालेतील विद्यार्थीनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठाणचे जिल्हा कार्याध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक गणेश गोडसे,जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह लाटे,प्रशालेचे प्राचार्य एस.एन.घोगरदर यांच्या प्रमुख उपस्थिीत हा उपक्रम राबविण्यात आला.खा.सुप्रियाताई या आमच्यासाठी आदर्श आहेत.त्यांच्या महिलांच्या प्रबोधनाचे आणि महिलांना संधी देण्याचे कार्य आमच्यासाठी आदर्शवत आहे त्यामुळे आम्ही आज लावलेल्या या रोपट्यांची जिवापाड जोपासना करणारा असल्याचे यावेळी विद्यार्थीनींनी सांगीतले.

                    यावेळी नवनाथ चव्हाण,सोमनाथ ढवण,बालाजी खंदारे,प्रकाश मोरे,विनायक पवार,हणुमंत चव्हाण,भरत खरात,परमेश्‍वर शेजाळ,विलास कवडे,पवार सर,कमठाणकर सर,गोडसे सर,पोपट नागटिळक,नाना कवडे तसेच प्रशालेतील शिक्षकवृंद,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *