पंढरपूर LIVE 2 July 2018
शुक्रवारी (ता.29) परिक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून यामध्ये प्रियांकाने मुलींमध्ये देशात पहिला तर सर्व साधारणमध्ये देशात 33 वा क्रमांक पटकावला. सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्स ही परीक्षा पास होणारी प्रियांका भोसले ही सोलापूर जिल्ह्यातील पहिली मुलगी ठरली आहे. नुकत्याच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिची मुख्याधिकारीपदी निवड झाली आहे. प्रियांकाचे 12 वी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथील रुपारेल कॉलेजमध्ये तर एल.एल.बी.चे शिक्षण मुंबईच्या शासकीय लॉ कॉलेजमध्ये झाले. मुळची सरकोली येथील असलेल्या प्रियांका भोसले हिचे वडील पितांबर भोसले हे मंत्रालयात वरिष्ठ पदावर शासकीय सेवेत आहेत. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. निकाल जाहीर होताच सरकोली येथील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com