पंढरपूर LIVE 2 July 2018
आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक बालाजी सुधाकर कांबळे यांची कोयत्याने वार करून भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणातून झाली असल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप याने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी अजय संजय मेटकरी (रा. काळेवाडी झोपडपट्टी, देहूफटा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी मृत बालाजी कांबळे हे काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे यांच्या वाढदिवसाला आले होते. त्यावेळी अजय मेटकरी याने दारूच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ करून त्यांच्याबरोबर झटपट केली होती. अजय मेटकरी हा मृत बालाजी कांबळे यांचा मावस भाऊ आहे.
भांडणानंतर त्याने बघून घेतो, अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याने अनेकवेळा धमकी दिली होती. त्यानेच भांडणाचा राग मनात धरून बालाजी कांबळे यांचा खून केला, अशी फिर्याद घोलप याने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com