पंढरपूर LIVE 3 July 2018
नगर – नेवासा व नगर शहरासह तालुक्यातील जुगारी,अवैध दारु व वाळुतस्कर या अवैध धंद्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखा जुगारी,अवैध दारु व वाळुतस्करांवर पोलिसांनी कडक कारवाई केली.
पोलिस कर्मचारी राहुल सोळुंके यांच्या फिर्यादी वरून सिध्दार्थनगरात तिरट नावाचा जूगार खेळणारे सचिन प्रभाकर परदेशी, अजय त्रिभूवन, मनोहर म्हस्के, आकाश लांवद, राहुल अडागळे, दिपक भोसले, संदिप त्रिभुवन यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांच्याकडून १ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सिध्दार्थनगर काटवनामध्ये विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणारी छाया विजय त्रिभुवन या महिलेविरोधात महिला पोलिस कर्मचारी स्मिता भागवत यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच पंचपीर चावडी तिवारी भोजनालया समोर दिपक जगन्नाथ कुसुडे रा.वांबोरी देशी दारुची विक्री करता आढळून आला. सचिन अडबल यांच्या फिर्यादी वरून त्यांच्या विरोधात कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला.त्याच्याकडून ११२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चास-पिंपळगाव रस्त्यावर एका शेडमध्ये जुगार खेळणारे लक्ष्मन कारले, काशिनाथ गायकवाड,बाळासाहेब कारले, काशिनाथ गावखरे, अकबर शेख, भिमाजी जाधव यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह ७० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दत्तात्रय गव्हाणे यांच्या फिर्यादी वरून नगर पोलिस ठाण्यात जुगारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर मंदिर ते नेवासा गावात जाणार्या रस्त्यावर रामकृष्ण आळकूटे व सोनाथथ हिवरे हे बेकायदा वाळू चोरुन वाहतूक करताना आढळून आले.त्यांच्या विरोधात ६ लाख ३० हजार रुपये (वाळू व वाहनासह) किंमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एसपी रंजनकुमार शर्मा, डीवायएसपी घनश्याम पाटील, रोहिदास पवार, डॉ.अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय दिलीप पवार, पोलिस कर्मचारी शकीर शेख, रविंद्र कर्डिले, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, संदिप पवार, विजय वेठवर, विजय ठोंबरे, संदिप घोडके, संतोष लोंढे, कोतकर, बेरड, स्मिता भागवत व राहूल सोळुंके यांनी काम केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com