पंढरपूर LIVE 3 July 2018
नाशिक – जिल्हा नियोजन व विकास समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे जी.पी.एस. प्रणालीने सुसज्ज गस्ती पथकाचे वाहन व फिरते पोलीस ठाणे उपक्रमाचा शुभारंभ ओझर विमानतळ परिसरात मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आला…..
कार्यक्रमाला यावेळी पालकमंत्री श्री. गिरीष महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर सौ.रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, बाळासाहेब सानप, जि.प. अध्यक्षा सौ.शितल सांगळे, विभागीय आयुक्त श्री.राजाराम माने, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. चेरींग दोरजे, म.न.पा. आयुक्त श्री.तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक श्री.संजय दराडे आदी उपस्थित होते.
नागरिकांच्या विविध तक्रारीसंदर्भात सुरक्षिततेची हमी वाढविण्यासाठी कार्यक्षम पोलीसिंग करणे व जवळ असलेल्या पोलीस वाहनास नागरिकाच्या मदतीत त्वरीत पाठविण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. एकूण ९२ वाहनांवर जी.पी.एस. आधारीत प्रणाली बसविण्यात आली आहे. ही अत्याधुनिक प्रणाली अपघाताच्या वेळेस आणि गंभीर गुन्ह्याच्यावेळी जलदगतीने व अचुकतेने मदत पाठविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
जी.पी.एस .प्रणालीसोबत फिरते पोलीस ठाणे ही महत्वपूर्ण योजना ग्रामीण पोलीस दलातर्फे कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ४० पोलीस ठाणे अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महिला अत्याचार, बँक व सोशल मिडियाद्वारे फसवणुकीचे प्रकार, चेन स्नॅचिंग आदी प्रकार टाळण्यासाठी फिरते पोलीस ठाणे उपयुक्त ठरणार आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com