पंढरपूर LIVE 11 July 2018 
नवी दिल्ली- ताजमहालाच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकार आणि भारतीय पुरातत्व विभाग काहीच प्रयत्न करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संतापलेल्या सर्वोच्च न्यायालयाने ताजमहालला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
एखाद्या टीव्ही टॉवरसारखा दिसणारा आयफेल टॉवर पाहायला आठ कोटी लोक येतात. आपला ताजमहाल इतका सुंदर आहे. तुम्ही त्याकडे नीट लक्ष दिले असते तर तुमची परकीय गंगाजळीची समस्या सुटली असती. तुमच्या हेळसांडीमुळे देशाचे किती नुकसान झाले आहे हे तुम्हाला माहित आहे का?’ असा सवाल उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाला जर तुम्हाला ताजमहालचा सांभाळ करता येत नसेल तर तसे सांगा. आम्ही ताजमहालला टाळं ठोकू किंवा तुम्ही तो उद्ध्वस्त करा, अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केली.
ताजमहालाच्या संवर्धनासंदर्भातल्या एका याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. न्यायमूर्ती दीपक आणि न्यायमूर्ती मदन लोकुर यांच्या खंडपीठाने या सुनावणी दरम्यान ताजमहालचे संवर्धन करण्याची इच्छाशक्तीच दिसत नाही. त्याचे संवर्धन व्हायला हवे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.
उत्तर प्रदेश सरकार ताजमहालाच्या संवर्धनासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांसंदर्भात एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करणार होते. परंतू अशी कोणतीही डॉक्युमेंट अद्याप तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या न्यायालयाने असे ताशेरे ओढले.
यापुढे ३१ जुलैपासून या प्रकरणी दररोज सुनावणी घेतली जाणार आहे. त्यावेळी केंद्र सरकारने ताजमहालाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कोणती पावले उचलली त्याची विस्तृत माहिती द्यावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com