👁 10 Views

मुसळधार पावसामुळे शूटिंगचा खाडा

पंढरपूर LIVE 12 July 2018

अनिल चौधरी, पुणे 
झी युवा वाहिनीवरील लोकप्रिय मालिका फुलपाखरूच्या सेट वर मुसळधार पावसामुळे आज शूटींगला खाडा झाला आणि संपूर्ण टीमला एक अनपेक्षित सुट्टीमिळालीरविवार पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालंय आणि या पावसाचा परिणाम मालिकेच्याचित्रीकरणावर देखील झालाजोरदार पावसात प्रवास करणे सुरक्षित नसल्यामुळे फुलपाखरूच्या टीमला सुट्टी देण्यात आली.
मालिकांचं चित्रीकरण हे आठवड्यातील  ही दिवस १२ –१२ तास चालतं त्यात अशी अनपेक्षित सुट्टी मिळाल्यामुळे फुलपाखरूची टीम सुखावली आणि हासुट्टीचा दिवस घरी आराम करत घालवावा कि बाहेर पावसाचा आनंद लुटावा या विचारात आहेनक्कीच दिग्दर्शकासाठी पावसामुळे पुढे ढकललं गेलेलं शूटपूर्ण करणे ही तारेवरची कसरतच असते.

पावसामुळे मिळालेल्या सुट्टी बद्दल अभिनेत्री हृता दुर्गुळे म्हणाली, “मुसळधार पावसामुळे टीम मधील काही लोकं शूटिंगसाठी पोहोचू शकले नाहीत आणित्यामुळे आम्हाला शूटिंगला सुट्टी देण्यात आलीलहानपणी आपण शाळेत असताना आपल्याला जोरात पाऊस पडला की सुट्टी मिळायचीमालिकेचं शूटिंगकरताना तसा ऑप्शन नसतो पण आज अनपेक्षितपणे सुट्टी मिळाली त्यामुळे मी माझ्या घरच्यासोबत आज वेळ घालवणार आहे आणि पावसाचा आनंदघेणार आहे.” 

तसेच अभिनेता यशोमन आपटे म्हणाला, “आजचा मुसळधार पाऊस बघून मला आमच्या मालिकेतील पावसाळ्यात नुकतंच शूट केलेलं गाणंआठवलंलागोपाठ शूटिंग करत असल्यामुळे अशी अनपेक्षित सुट्टी मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगचआज आराम करायचं मी ठरवलंय.”

 मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, “पावसाळ्यात शूटिंगमध्ये काहीना काही अडथळे येतच असतातत्यामुळे त्या दृष्टीनं आम्ही पूर्वतयारीकेलेली असतेसुट्टीचा दिवस भरून काढण्यासाठी आम्ही वेळ  दवडता वेगाने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.”


पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *