👁 8 Views

सुप्रियाताईंचा उखाणा… सदानंदराव आहेत फर्स्टक्लास…!

पंढरपूर LIVE 12 July 2018

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी एका कार्यक्रमादरम्यान मंचावरुन बोलताना समोर बसलेल्या महिला-भगिणींच्या आग्रहाखातर घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ.  या व्हिडीओत त्यांनी “पेपरवाले याबाबत छापतील परंतु ते त्यांनी छापु नये.” असाही उल्लेख केलाय. परंतु सुप्रियाताईंनी घेतलेला हा मराठमोळ्या भाषेतील उखाणा सर्वांनाच पसंत पडलाय. बघा हा व्हिडीओ..


पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, टाटा ट्रस्ट व मेंटॉर फाऊंडेशनच्या वतीने आज दौंड तालुक्यातील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड येथे विद्यार्थीनींना टू व्हील्स ऑफ होप या उपक्रमाअंतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी हा उखाणा घेतला.

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *