पंढरपूर LIVE 20 July 2018
आज ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस.
परळी(प्रतिनिधी)परळीत सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्या संदर्भात काढण्यात आलेल्या ठोक मोर्च्याचे रूपातंर ठिय्या आंदोलनात झाल्याला आज तिसरा दिवस असुन आश्वासनाचे गाजर नको.. लेखी ठोस आश्वासन जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत मराठा मावळे परळीच्या तहसिल कार्यालया समोरून उठणार नाही असा ठाम निच्छय मोर्चेकरी मराठा बांधवानी केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मेगा नौकर भरतीत मराठा तरूणांना16टक्के आरक्षण ठेवणार व कोर्टाचा निर्णय मराठा समाजाच्या बाजुने लागल्यास बँकलाग भरू असे दोन्ही सभाग्रहात सांगीतले मात्र या वर मराठा आंदोलकांचा विश्वास नसुन आधी ठोस लेखी आश्वासन द्या या मागणीवर मराठा आंदोलनकर्ते ठाम असुन परळी तहसिल समोर ठिय्या आंदोलन चालुच असुन आज तिसरा दिवस आहे.
*परळीकरांनी केली चहा,पाणी,नाष्टा व जेवणाची सोय*
परळीत मराठा बांधवाचे ठिय्या आंदोलन दरम्यान आंदोलककर्त्यांना परळीतील नागरिकांनी चहा,नाष्टा,जेवण व पिण्याच्या पाण्याची सोय करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे दाखवुन दिले.
यात शहरातील मुसलिम समाजसुद्या हिरिरिने सहभागी झाल्याचे दिसुन आले.
शहरात शांततापुर्ण तनाव स्थिती
मराठा ठोक मोर्चेकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनांचा आज तिसरा दिवस असुन प्रशासन व पोलिस यंत्रणेवर याचा ताण जानवुन येत असुन प्रत्येक घडामोडीची खबर सरकारला दिली जात आहे तसेच काही अनुचित प्रकार घडु नये या साठी पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल घालुन नजर ठेवुन आहे.
*परळी तालुक्यात तिन बसेस फोडल्या*
आज सकाळी 7/30लापरळी ते धर्मापुरी बसवर मिरवटपाटी जवळ काही अनोळखी तरूणानी दगडफेक केली त्यात बसच्या काचा फुटल्या तसेच गंगाखेड ते पंढरपुर या बसवर सकाळी 9वाजता धर्मापुरीफाटा येथे दगडफेक करण्यात आली तिच्या समोरील व मागील काचा फोडण्यात आल्या त्याच प्रमाणे परळी ते पाथरी मुक्कामी बसवर सकाळी 10/30वाजता सिरसाळा,सोनपेठ रोडवर दगडफेक झाली असुन त्या बसच्यासुध्दा काचा फुटल्या असुन तिन्ही बसमधील प्रवासी,वाहक व चालक हे सुरक्षीत असुन तिन्ही बसचे अंदाजे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.सदर प्रकार कोणी केला का?मराठी बांधवाचे आंदोलन चिघळण्याचा हा प्रकार तर नाहीना याचा शोध ग्रामिण पोलिसांकडुन केला जात आहे.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com