👁 7 Views

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक…पंढरपूर येथील सांगोला चौकात एस.टी. बस फोडली

पंढरपूर LIVE 21 July 2018

पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाने झाला असून पंढरपुरमधील सांगोला चौक येथे आज एक एस. टी. बस फोडण्यात आली.

सरकारकडून मराठा समाजाला वारंवार  आरक्षण देण्याचे अश्वासन देण्यात येत आहे. यावर ठोस निर्णय होत नाही. यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त होत आहे.  फक्त आश्वासन देण्यात येत असल्यामुळे पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विठ्ठलाच्या महापुजेला येऊ देणार नाही, असा पवित्रा मराठा समाजाने घेतला आहे 
आज पावणेसहा वाजता पंढरपूर मध्ये नाशिक- कवठेमहाकाळ एस.टी. बस (एम.एच. 14 बी.टी. 3553) ही गाडी फोडण्यात आली. गाडीच्या समोरची काच फुटली असुन यात कोणीही जखमी नसून इतर काहीही हाणी झाली नाही.


पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात)


  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *