आषाढी यात्रेसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचे पंढरपूर Live च्या वतीने हार्दिक स्वागत..!
पंढरपूर LIVE 29 July 2018
आपलं ध्येय साधण्यासाठी इतर कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता आपल्याकडं जे आहे त्याचा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापर करुन नैतीक मुल्य जपत प्रामाणिकपणे केली जाणारी पत्रकारिता पंढरपूर लाईव्हच्या रुपाने दिसून आली. पंढरपूरमधील कांही मोजक्याच प्रामाणिक पत्रकारिता करणार्यांमध्ये पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांचा समावेश करावासा वाटतो. असे मत पंढरपूरचे डॅशिंग डीवायएसपी म्हणून नावाजलेले आयपीएस अधिकारी निखील पिंगळे साहेब यांनी व्यक्त केलं.
अवश्य बघा मुलाखतीचा खालील संपुर्ण व्हिडीओ
श्री.पिंगळे हे पदोन्नतीमुळे वर्धा येथे अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून बदलून जाताहेत. पण जाता-जाता निखील पिंगळे सरांच्या मनातील पंढरपूरचा अनुभव आणि येथील पत्रकारिता, सामाजिक व गुन्हेगारी आदी विविध क्षेत्रासंबंधीचे त्यांचे मनोगत जाणुन घेण्यासाठी आज पंढरपूर लाईव्ह कार्यालयात कु. विनया उत्पात ने त्यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीमध्ये बोलताना पिंगळे सर म्हणाले की, संतांची भुमी आळंदी आणि देहु हे आमच्याच तालुक्यातील असल्यामुळे विठुरायाच्या नगरीसंदर्भात उत्सुकता होती. मी कधीच पंढरीत आलेलो नव्हतो. परंतु माझी पहिलीच पोष्ट पंढरीत झाली आणि वारकरी सांप्रदायाचं केंद्रबिंदु असलेल्या पंढरीत मला सेवा करता आली याचा आनंद वाटतो. पंढरीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी एसपी विरेश प्रभु सरांचं मार्गदर्शन खुप मोलाचं ठरलं. मोठ्या गुन्हेगारांवर कारवाई केली, लहाणपणापासूनच पोलिस प्रशासनात कार्य करण्याची इच्छा होती. ज्यांच्याकडून शिकलो आणि अजुनही बरंच कांही शिकण्यासारखं आहे असे गुरु मानण्यासारखे अनेकजण आहेत पण आयडीयल म्हटलं तर ते माझे आई-वडील आहेत. असे मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी आणखीही बर्याच गोष्टींना त्यांनी स्पर्श केला. त्यांची ही पंढरीतील पंढरपूर लाईव्हनं घेतलेली खास मुलाखत अवश्य बघा.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com