👁 9 Views

पोलादपूर घाटात बस दरीत कोसळली, महाबळेश्वर दुर्घटना.. 33 पैकी 32 जणांचा मृत्यू

पंढरपूर LIVE 28 July 2018

 *दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक कृषी अधिकारी प्रकाश देसाई सावंत हे एकमेव वाचलेले अधिकारी हे एकमेव आहेत.त्यांनी बसमधून उडी मारली ते जखमी झाले असुन, त्यांनी फोनवरून कृषी विद्यापीठाला अपघाताची माहिती कळविली.. तर पोलादपुरच्या  रूग्णांलयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.*
*सातारा :- कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूरजवळी आंबेनळी घाटात एक खासगी बस 500 फूट दरीत कोसळली. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे 31 कर्मचारी आणि 2 चालक-वाहक असे एकूण 33 जण होते.आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.*
*बसमधील प्रवासी हे दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी व कर्मचारी पिकनिकसाठी बसने निघाले होते. ही बस पोलादपूर ते महाबळेश्वर असा प्रवास करत होते.*
*दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक प्रशासनाकडून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. या बसमध्ये ड्रायव्हरसह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाला. पावसामुळे काही काळ रेस्क्यू ऑपरेशनला व्यत्यय आला, मात्र पाऊस थांबल्याने वेगाने बचावकार्य सुरु आहे. अॅम्ब्युलन्स, पोलीस प्रशासन आणि स्थानि मिळून सर्वजण मदतकार्य करत आहेत, असं आमदार भरत गोगावले यांनी सांगितलं.*
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *