👁 7 Views

पंढरपुर सिंहगड मधीलश्रीपाद खिस्ते यांचीपीटीसी इंडिया लि.कंपनीत निवड

पंढरपूर LIVE 30 July 2018

 श्रीपाद खिस्ते यांची पीटीसीइंडिया लि.कंपनीत निवड
   पंढरपूर (प्रतिनिधी) पीटीसी प्रा. लि. या जागतिक सॉफ्टवेअर कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले श्रीपाद खिस्ते या विद्यार्थ्याची पीटीसी इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड नवी दिल्ली या नामांकित कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     देशाच्या ऊर्जेच्या गरजांची पूर्तता करण्यामध्ये सरकारने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अलीकडच्या काळात, उद्योगाच्या विकासामध्ये खाजगी उपक्रम गुंतविण्याची आवश्यकता वाढत चालली आहे. टीसी भारतातील वीज बाजारपेठेची सुरूवात करणारी एक अग्रणी कंपनी आहे. आणि मोठ्या प्रमाणावरील विद्युत प्रकल्पांपासून निर्माण होणाऱ्या वीजनिर्मितीच्या दीर्घकालीन व्यापाराबरोबरच पुरवठा आणि मागणी बेमेलच्या परिणामी उद्भवणार्या शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा समावेश आहे. स्त्रोतांचा अधिकतम उपयोग सुनिश्चित करताना ग्राहकाने खरेदीदार व विक्रेते यांना सर्वोत्तम मूल्य प्रदान केले आहे. पीटीसी बळकटीपासून ताकदापर्यंत वाढली आहे आणि वाढीच्या सर्व आशांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि मार्च २०१५ मध्ये याप्रमाणे २६०००/- कोटी रूपयांचा विकास केला आहे. अशा या नामांकित कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदव्युत्तर शिक्षण शिक्षण घेत असलेले श्रीपाद खिस्ते यांची निवड झाली आहे
      पीटीसी इंडिया लि. नवी दिल्ली येथील कंपनीत निवड झालेले श्रीपाद खिस्ते यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. सुभाष पिंगळेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा.अल्ताफ मुलाणीप्रा. दिपक कोष्टीसुर्यकांत पाटीलप्रा.अमोल क्षीरसागर, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. प्रवीण कलूबर्मे  प्रा. अमित भादुलेप्रा. भारत आदमिले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-र्यानी अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *