Shirish Valsangkar Case : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार ? मनिषा मुसळे ला जामीन मिळणार ? मोठी अपडेट आली समोर
Pandharpur Live News Online : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या खिशात सापडलेली (Suicide) आत्महत्या नोट ही पोलिसांच्या दृष्टीने मनीषा मुसळे मानेविरूद्धचा महत्त्वाचा पुरावा आहे. परंतु, डॉक्टरांच्या आत्महत्येसाठीमनीषाच कारणीभूत आहे, हे सिद्ध…