स्वेरीमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा; उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्यावर होणारे संस्कार महत्त्वाचे -ॲड.सुनीता साळसिंगीकर

स्वेरीमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा; उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्यावर होणारे संस्कार महत्त्वाचे -ॲड.सुनीता साळसिंगीकर

व्यवस्था, नातेसंबंध, व्यवहारज्ञान यावर देखील भर दिला पाहिजे.’ असे सांगून अॅड. साळसिंगीकर यांनी अनेक कर्तबगार महिलांची उदाहरणे देताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ, अंतराळ कन्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या सारख्या कर्तबगार महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकला.…