पंढरपूर अर्बन बँक कर्मचारी आता अर्थरक्षकबरोबरच जीवनरक्षक म्हणून कार्यरत; रोटरी क्लब ऑफ पंढरपूरचा विशेष उपक्रम
अर्थ कारणाबरोबर समाजकारणात अग्रेसर असणारी पंढरपूर अर्बन बँक कर्मचारी वर्गाला रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचे वतीने आज बँकेचे कर्मयोगी सभागृह येथे आरोग्य जनजागृती उपक्रमांतर्गत CPR (Cardiopulmonary Resuscitation) या जीवनरक्षक तंत्रावरील…

