Ashadhi Wari 2025 : पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर “आषाढी यात्रा : २०२५” -: यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन :-
माझ्या विठ्ठलाची पवित्र पंढरी स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्याची माझ्यासह प्रत्येकाची जबाबदारी 1) यात्रेकरू, दिंडीकरी, फडकरी, भाविक भक्त इ. यांची राहणेची सोय भक्ती सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे.2)…