Namami Chandrabhaga : नमामि चंद्रभागा योजनेच्या कृती आराखड्यास मान्यता, आ. समाधान आवताडे यांची माहिती
Pandharpur Live News: नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्नावेळी बोलताना नमामि चंद्रभागा योजनेची अमलबजावणी कागदावरच असल्याचे निदर्शनास आणून देत याबाबत शासनाने…