Ashadhi Wari : “कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये आषाढी वारी निमित्त भव्यदिंडी सोहळा संपन्न”
पंढरपूर दिनांक :2 जुलै रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन येथे सालाबादप्रमाणे लहानग्यांच्या प्रचंड उत्साहात दिंडी सोहळा संपन्न झाला. कर्मयोगी विद्यानिकेतन म्हणजे अभ्यासासह संस्कार आणि परंपरा जपत ज्ञानदान करणारी…