कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये समाजोपयोगी प्रकल्पांचे सादरीकरण; “आविष्कार” सारख्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना : डॉ. एस. पी. पाटील.
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत असे प्रतिपादन कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी केले.…










