सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक संपन्न; पक्ष निरीक्षक नागेश फाटे यांनी घेतला जिल्ह्याच्या पक्षकार्याचा आढावा, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती ठरविण्यावर भर

पंढरपूर / प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार गट) सातारा जिल्हा निरीक्षक नागेश फाटे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.सुरुवातीला सातारा राष्ट्रवादी भवन येथील बैठकीत पक्ष निरीक्षक नागेश फाटे…