Abhijeet Patil : सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी

Abhijeet Patil : सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी

Pandharpur Live News: सीना-माढा उपसा सिंचन योजना ही माझ्या मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरली असती, परंतु गेली २० वर्षे ही योजना केवळ कागदांपुरतीच मर्यादित आहे. २७ मे २००५…