Pandharpur Live : किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप गिड्डे-पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५,५५,५५५ रुपयांचे योगदान

Pandharpur Live : किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप गिड्डे-पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५,५५,५५५ रुपयांचे योगदान

पंढरपूर | दि. २२ जुलै २०२५ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा ५५ वा वाढदिवस साधेपणाने आणि समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्यात आला. याच निमित्ताने भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाचे…