Ashadhi Wari 2025 : ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’सार्वजनिक आरोग्य विभागाने वारी मार्गावर पुरविली ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवाविविध माध्यमांतून आरोग्य जनजागृती
सोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि…