Pandharpur : कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा ; योगविद्याधामचे प्राचार्य अशोक ननवरे यांचे योगाच्या प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे दि २१ जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षक अशोक ननवरे यांनी दैनंदिन जीवनामध्ये…