Ashadhi Yatra Pandharpur : वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज : उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले
8 हजार 117 पोलीस अधिकारी व कर्मचारी, 9 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र, आपतकालिन परिस्थिती हातळण्यासाठी 14 प्रशिक्षित कार्ट पथके, 10 ठिकाणी होडी नियंत्रक पथकाची स्थापना पंढरपूर दि.02:- आषाढी शुद्ध…