बैलगाडी शर्यतीवरील बंदी केंद्राने उठवली
मुंबई: ग्रामीण भागामध्ये लोकप्रिय असलेली बैलगाडी शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने अखेर आज उठवली आहे. त्यामुळे आता गावागावात पुन्हा एकदा सर्जा-राजाच्या शर्यतींचा धुराळा उडणार आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी यसाठी केंद्रीय पर्यावरण…