महानंद’च्या अठरा संचालकांविरुद्ध गुन्हा

मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बरखास्त केलेल्या तत्कालीन संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक आणि वित्त सल्लागारांविरुद्ध गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्य दूध वितरक आणि…

ज्येष्ठ पत्रकार टिकेकर यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक डॉ. अरुण टिकेकरयांचे मंगळवारी सकाळी वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. मनीषा टिकेकर, मुलगा आशुतोष, सून…

दुकाने राहणार रात्री ११ पर्यंत उघडी

मुंबई : दुकाने पहाटे ५पासून रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची तरतूद असलेल्या किरकोळ आस्थापना धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज तत्त्वत: मान्यता दिली. याशिवाय, साप्ताहिक सुटीविना दुकाने ३६५ दिवस सुरू ठेवता येणार…

वखार महामंडळात वाहतूक दर घोटाळा

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या मार्फत करण्यात येत असलेल्या अन्नधान्य वाहतुकीचे अव्वाच्या सव्वा दर काही विशिष्ट कंत्राटदारांना देऊन कोट्यवधी रुपयांची खैरात करण्यात आली, अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्या.…

नाशिक: आतापर्यंत वाळीत टाकणाऱ्या जातपंचायतींनी त्याही पुढे एक पाऊल टाकल्याचं समोर आलं आहे. कारण, ”कर्ज फेडा, अन्यथा पत्नीला पाठवा”, असा धक्कादायक फतवा गोंधळी जातपंचायतीने काढल्याचा दावा नाशिकमधल्या मोरे कुटुंबियानं केला आहे. परभणीच्या गोंधळी समाजाच्या पंचाकडून हा फतवा काढला आहे. काय आहे प्रकरण? मूळ परभणीच्या सेलूतील असणाऱ्या मोरे दाम्पत्यानं पंचाकडून काही कर्ज घेतलं होतं. त्याच्या व्याजापोटी त्यांनी मोठा परतावाही दिला. मात्र मूळ कर्ज फेडण्यासाठी जातपंचायतीनं तगादा लावला. रक्कम परत करता येत नसेल, तर पत्नीला पंचांच्या ताब्यात द्यावी, असा फतवा जातपंचायतीने काढल्याने मोरे कुटुंबीय हादरून गेलं. भेदरलेल्या मोरे कुटुंबीयांनी परभणी सोडून थेट नाशिक गाठलं. दोन वर्षापूर्वी नाशिकमध्ये दाखल झालेलं मोरे दाम्पत्य रोजगार करून गुजराण करतं. मात्र जात पंचायतीने इथेही त्यांची पाठ सोडली नाही. यानंतर मग मोरे दाम्पत्याने हिम्मत करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. ‘अंनिस’ने हा सर्व प्रकार समोर आणल्याने, जातपंचायतीचा कारनामा जगासमोर उघडा पडला.

नाशिक: आतापर्यंत वाळीत टाकणाऱ्या जातपंचायतींनी त्याही पुढे एक पाऊल टाकल्याचं समोर आलं आहे. कारण, ”कर्ज फेडा, अन्यथा पत्नीला पाठवा”, असा धक्कादायक फतवा गोंधळी जातपंचायतीने काढल्याचा दावा नाशिकमधल्या मोरे कुटुंबियानं केला आहे.परभणीच्या…

अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक

आम आदमी विद्यार्थी विमा योजनेची खोटी माहिती देवून बोगस एलआयसी एजंटने रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये फक्त उरण तालुक्यातील २७५४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.…

नाशिकमध्ये छापलेल्या 1000 च्या 30 कोटी नोटांची सदोष छपाई

नाशिक : संपूर्ण देशाला चलन पुरवणाऱ्या नाशिकच्या नोट प्रेसमध्ये एक हजार रुपयांच्या नोटांची सदोष छपाई झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हौशंगाबाद नंतर नाशिकच्या नोट प्रेसमधील तीन कामगारांना निलंबित…

भाजपाच्या खेळीने शिवसेनेची कोंडी

मुंबई : खेळाचे मैदान व उद्यानांच्या देखभालीसाठी मंजूर धोरणाला स्थगिती दिल्यानंतर भाजपाने सोमवारी स्वपक्षीय नेत्याच्या ताब्यात असलेले भूखंडही परत करीत शिवसेनेला शह दिला़ भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या संस्थेला…

ट्विटर ढेपाळलं, #TwitterDown वर्ल्डवाईड टॉप ट्रेंड

मुंबई: सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटर आज गेल्या काही तासापासून डाउन आहे. त्यामुळे ट्विटरचे अनेक फीचर काम करीत नसल्याचं दिसून येत आहे. वेबसाइटसोबतच ट्विटरचं मोबाइल अॅपही क्रॅश झालं आहे. त्यामुळे ट्विटरवर #TwitterDown…

मैदान दत्तक धोरण

मुंबई : मुंबईतील मोकळी मैदाने आणि भूखंड लाटता यावेत यासाठीच सत्ताधारी शिवसेना-भाजपाने मैदान दत्तक धोरण आणल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. सभागृहात प्रस्ताव आणायचा आणि बाहेर विरोधी…