Vitthal Darshan : पंढरपुरात विठुरायाच्या जलद व सुलभ दर्शनासाठी टोकन दर्शन प्रणाली प्रथम चाचणी समारंभ संपन्न : सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर
वारकरी भाविकांना प्राधान्य: मंदिर समिती मार्फत आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध पंढरपूर दि.15:- श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना जलद व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर समिती मार्फत टोकन दर्शन…