बेवारस मयताबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
पंढरपूर दि.13 :- पंढरपूर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर तीन वर एक अनोळखी पुरुश मयत झाला आहे. सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधवा असे, आवाहन पंढरपूर रेल्वे…
Dont Copy