‘सहकार शिरोमणी’च्या साखर पोत्याचे पूजन

सहकार शिरोमणीच्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता एस. बी. साळे, अध्यक्ष कल्याणराव काळे, एस. बी. गाडेकर, शिवराज अणदुरे, उपेंद्र, ए. सी. टिप्रमवार आदी. पंढरपूर : चंद्रभागानगर-भाळवणी येथील सहकार…

‘कर्मयोगी’मध्ये क्रीडा सप्ताहाचे उद््घाटन

कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धेचे उद््घाटन करताना प्रा. विजयकुमार कुलकर्णी, रजिस्ट्रार गणेश वाळके, प्रा. जे. एल. मुढेगावकर, क्रीडा संचालक प्रा. सुभाष मस्के व विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी वैजिनाथ पवार आदी. उपरी…

कौठाळी शाळेत जागर सभा

कौठाळी : कौठाळी (ता. पंढरपूर) येथील जि.प. प्राथमिक शाळेत जागर सभा पार पडली. प्रतिमापूजन सरपंच महादेव गाढवे, उपसरपंच बाळासाहेब इंगळे यांनी केले. अध्यक्षस्थानी सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक होते.तालुक्यातील अनेक…

चळे येथे अवैध वाळू उपसा सुरू

चळे येथे अवैधरित्या उपसा करून साठा केलेली वाळू. चळे : चळे (ता. पंढरपूर) येथे भीमा नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे; मात्र याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत…

दि.पंढरपूर अर्बन को-ऑप.बँकेतर्फे राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचे आयोजन (पंढरपूर येथे रंगणार प्राथमिक फेरी)

पंढरपूर 07 :- युवकामध्ये दडलेल्या या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवुन देणेसाठी, कलासंपन्न व्यक्तींच्या कला समाजासमोर दर्शित होणेसाठी प्रतिवर्षाप्रमाणे दि.पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.पंढरपूरच्या वतीने या ही वर्षी राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचे…

‘पालवी‘ संस्थेला 1 लाख 25 हजार रूपयांची देणगी

दिनांक 2 जानेवारी 2015 पंढरपूर: येथील उद्योजक अभिजीत पाटील व अमर पाटील यांनी त्यांचे वडील कै. अ‍ॅड. धनंजय विठ्ठलराव पाटील (देगावकर) यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘पालवी‘ संस्थेला 1 लाख 25 हजार…