अभिनयातच नव्हे व्यवसायातदेखील दाखवली कमाल! ‘या ‘ मराठमोळ्या अभिनेत्री आहेत यशस्वी उद्योजिका
मराठी मनोरंजन विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मात्र, केवळ अभिनयच नाही तर उद्योग विश्वात देखील काही मराठमोळ्या अभिनेत्रींनी आपलं नाव गाजवलं आहे. काही…