पुणे – सातारा महामार्गावर भीषण अपघात ; २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे भीषण अपघात झाला. या झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही…