सोलापूर आमदार प्रणिती शिंदे यांचेसह 31 जणांवर सदर बझार पोलिस चौकीत गुन्हा दाखल

सोलापूर, दि. ५ –  सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेवरुन सुरु झालेला वादातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह ३१ जणांवर सदर बझार पोलीस चौकीत पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रशासनाने मनाई केली असतानाही…

पंढरपूर-मराठा समाज मंडळाची बैठक संपन्न

पंढरपूर । प्रतिनिधी, रविवार दि.3 जानेवारी रोजी पिंपळे सौदागर या कार्यालयात मराठा समाज मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत समाजाच्या वतीने सर्वस्तरातील सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी…

एकतर्फी प्रेमाचा बळी, सातवीत शिकणार्‍या मुलीची आत्महत्या

4 जानेवारी : लातूरमध्ये एकतर्फी प्रेमाला कंटाळून एका सातवीत शिकणार्‍या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. वसंतनगर तांडा इथली ही घटना आहे. ममता राठोड असं या मृत मुलीचं नाव आहे. तिच्या…

मा.जि.प.सदस्य चंद्रकांत बागल यांचा आज मुंबई येथे भाजपात प्रवेश * मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष व विविध मंत्र्यांची उपस्थिती *

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातुन राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने निवडणुक लढविलेले मा.जि.प.सदस्य चंद्रकांत प्रभाकर बागल हे आज मंगळवार दिनांक 5 जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील पक्ष कार्यालयात भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,मुख्यमंत्री…

डिजिटायजेशनला तूर्तास स्थगिती, केबल सेवा पूर्ववत

मुंबई : तिसऱ्या टप्प्यात डिजिटायजेशन न झाल्यामुळे केबल कनेक्शन खंडित झालेल्या लाखो ग्राहकांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास मोठा दिलासा दिला आहे. राज्यात सेट टॉप बॉक्स उपलब्ध नसल्याने डिजिटायजेशनला सहा आठवड्यांची स्थगिती देण्यात…

‘अॅप’डेट : आता अॅप सांगणार, तुमच्या मुलाच्या रडण्याचं कारण!

मुंबई : अनेकदा लहान मुलांच्या रडण्याचं कारणच कळत नाही. त्यामुळे आई-वडील मुलांच्या रडण्याचं काय कारण असाव, याचा विचार करत बसतात. मात्र, एका संशोधक गटानं याचा शोध घेऊन त्यावर उपाय शोधला आहे. नॅशनल…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कारंजा (वाशिम): एका अल्पवयीन मुलीस एका अल्पवयीन मुलाने बाहेरगावी पळवून नेऊन दोन मित्रांच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी १ जानेवारी रोजी…

हनुमान मंदिरप्रवेशाचा महिलांचा प्रयत्न

बीड : शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलेने प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रूढी- परंपरा झुगारून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी हनुमान मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला.…

आता ग्रामपंचायती आॅफलाइन

महाआॅनलाइनच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक आॅपरेटरचा करारनामा ३१ डिसेंबरला संपला. ग्रामपंचायतीतील दैनंदिन कामांवर याचा परिणाम होणार असून, ग्रामपंचायती आॅफलाइन झाल्या आहेत. त्यांची सेवा समाप्त झाली…