👁 8 Views

पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे भव्य तालुका स्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन … जास्तीत जास्त टीमने सहभागी होण्याचे आयोजकांकडून आवाहन

पंढरपूर LIVE 26 ऑक्टोबर 2018


मोरया प्रतिष्ठान व राष्ट्रभक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र तसेच म.फुले कला व क्रिडा सांस्कृतीक मंडळाचे वतीने फुलचिंचोली येथे दि. 6 नोव्हेंबर 2018 रोजी भव्य तालुका स्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  
विजेत्या संघास आकर्षक बक्षिसं दिली जाणार आहेत.  राष्ट्रभक्ती सामाजिक संघटना महाराष्ट्र चे अध्यक्ष सुनिल सुरेश गोरे व मित्र परिवाराचे वतीने प्रथम पारितोषिक 31 हजार रुपये, मोरया प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश नागनाथ मोहिते यांच्या वतीने दिवतीय पारितोषिक 21 हजार रु., माणिक चौधरी व प्रविणण गायकवाड यांचे वतीने तृतीय पारितोषिक 11 हजार रु., फुलचिंचोलीचे सरपंच अशोक ज्ञानोबा जाधव यांच्या वतीने चतुर्थ पारितोषिक 7 हजार रु., राजमुद्रा ग्रुप फुलचिंचोली यांच्या वतीने पाचवे  पारितोषिक 5 हजार रुपये यासह या स्पर्धेत सहभागी जालेल्या खेळाडूंनाही वैयक्तिक अनेक बक्षीसे दिली जाणार आहेत. 

या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 8975100800, 7030239293, 9921787381, 9284670574, 9763761084, 9834828273 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *