👁 8 Views

मनोविकारावरील सर्व उपचारांसाठी सुप्रसिध्द डॉ. निवांत हराळे यांचे दिशा मनोविकार व व्यसनमुक्ती केंद्र, अकलुज

पंढरपूर LIVE 26 ऑक्टोबर 2018

हल्ली धकाधकीच्या व विविध क्षेत्रातील जीवघेण्या स्पर्धेच्या युगात माणसाला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासही फुरसत मिळत नाही. वेळच्या वेळी निद्रा व भोजन या गोष्टी तर दुराापास्तच झालेल्या आहेत. त्यातच भर म्हणजे विविध प्रकारच्या ताण-तणावामुळे आपणास विविध मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं आणि यामुळेच मग आपलं शरीर विविध व्याधींनी ग्रासलं जातं. यासाठी सर्वप्रथम आपलं मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. यासाठीचं योग्य ते समुपदेशन व अद्ययावत उपचार डॉ. निवांत हराळे हे करतात. पंढरपूर शहरातही इंद्रप्रस्थ बिल्डींग पहिला मजला, डॉ.संजय देशमुख यांच्याशेजारी येथे त्यांची व्हिजीटस् असते.


विविध मनोविकारावरील उपचारासाठी सुपरिचित असलेले अकलुज येथील मनोविकारतज्ञ डॉ. निवांत हराळे  (एम.बी., डी.पी.एम., एफ.आय.पी.एस.) यांचे दिशा मनोविकार व व्यसनमुक्ती केंद्र येथे मनोविकार, लहान मुलांच्या शैक्षणिक समस्या, लैंगिक समस्या, वैवाहिक व कौटुंबिक समस्या, मेंदु आलेख (एएॠ), शॉक ट्रीटमेंट, अ‍ॅडमिटची सोय, डोकेदुखी, मतिमंदता, फेपरे फिड येणे, व्यवसनमुक्ती आदींवर अत्याधुनिक पध्दतीने उपचार केले जातात. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *