👁 11 Views

लेखक अंकुश गाजरे साहित्य पुरस्काराने सन्मानित

पंढरपूर LIVE 4 नोव्हेंबर 2018

पंढरपूर प्रतिनिधी
गोवन साहित्य परिषद, गोवा यांच्यावतीने अंतरराज्यीय साहित्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेमध्ये शेळवे (ता.पंढरपूर) येथील युवा ग्रामीण साहित्यिक अंकुश गाजरे यांच्या ‘नामाआबा ‘ या व्यक्तिचित्रास प्रथम पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. गोव्याचे चित्रपट निर्माते- लेखक राजेंद्र तालख आणि लेखक जॉन आलिया यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.कर्नाटक,गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
    

  लेखक अंकुश गाजरे यांची चार पुस्तके प्रकाशित आहेत.याअगोदर त्यांना साहित्य सेवेसाठी अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ लेखक डॉ.द.ता.भोसले सर, आमदार दत्तात्रय सावंत सर, राजेश पवार सर, कल्याणराव शिंदे सर, ज्योतिराम गायकवाड सर, कवी गणेश गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *