👁 6 Views

सोलापूर जिल्ह्यातक कलम37 (1) व (3) लागू

पंढरपूर LIVE 22 नोव्हेंबर 2018

सोलापूर दि.22 :- सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) कायदा आणि सुव्यवस्था रहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी महाराष्ट्र पेालीस अधिनियम 1951 च्या कलम 37(3) लागू केले आहे. हा आदेश  22  नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2018 पर्यंत लागू राहील. या आदेशान्वये पाच किंवा पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात येत आहे.

हा आदेश अत्यावश्यक सेवा, शासकीय कामकाज करण्याऱ्या यंत्रणांना लागू होणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.वरील कालावधीत पोलीस अधिनियम 1951 चा कलम 37 (1) लागू करण्यात आले आहे. हा आदेश 22  नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2018 पर्यंत लागू राहील. या आदेशानुसार शस्त्रे, तलवार, काठी, सुरा, ईजा करता येईल अशी वस्तू बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *