पंढरपूर LIVE 30 नोव्हेंबर 2018
पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट, पंढरपूर मध्ये शहीद मेजर कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवीचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. नीता कुलकर्णी यांनी पंढरपुरचे शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या देश सेवेची माहिती प्रास्ताविकातून दिली. संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, पंढरपुरचे सुपुत्र मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी हे दोन वर्षापूर्वी जम्मू-काश्मीर येथे नागरोटा सांबा सेक्टरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतंकवाद्यांशी लढताना शहीद झाले. त्यांचे देशसेवेचे कार्य हे भारतीय विसरूच शकत नाही. शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या कार्यामुळे आज देशसेवा करण्यासाठी अनेक तरुण पुढे येत असून मेजर गोसावी यांचे बलिदान व्यर्थ जावू नये यासाठी विद्यार्थ्यांनी देशसेवेचे व्रत हाती घ्यावे.’ असे आवाहन केले.
फेसबुक फ्रेंड्स फौंडेशनच्या प्रत्येक महाविद्यालयात शहीद मेजर कुणाल गोसावी यांची प्रतिमा पोचविण्याच्या स्तुत्य उपक्रमामुळे तरुणांना शहीद मेजर गोसावी यांच्या प्रमाणेच देशसेवा करण्याची प्रेरणा मिळत आहे.’ असे म्हणून फेसबुक फ्रेंड्स फौंडेशनच्या स्तुत्य कार्याचा गौरव केला.
यावेळी शहीद मेजर कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी सोनवणे, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार,अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रा. एस.एन. कुलकर्णी, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर.आर. गिड्डे, संशोधन विभाग अधिष्ठाता डॉ. एम.एम. पाटील, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. सचिन गवळी, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा व्ही.डी. जाधव, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर,डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्रा. कुलकर्णी, सर्व प्राध्यापकवर्ग , शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com