👁 6 Views

सरकोली येथे गोवर व रूबेला नियंत्रणासाठी लसीकरण

पंढरपूर LIVE 30 नोव्हेंबर 2018


सरकोली तालुका  पंढरपूर येथील भैरवनाथ विद्यालय व जिल्हा परिषद शाळा सरकोली येथे गोवर व रूबेला नियंत्रणासाठी लसीकरण कार्यक्रम घेण्यात आले याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट भालके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पुळुज प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सरकोली उपकेंद्राचे  वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी वी एन जाधव यांनी मार्गदर्शन केले यावेळी भैरवनाथ विद्यालय सरकोली येथील 384 पैकी 356 मुला-मुलींना लसीकरण देण्यात आले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरकोली येथील 279 पैकी 237 मुला-मुलींना रूबेला व गोवराचा वशीकरण देण्यात आले सरकोली विभागातील अंबिका नगर, माऊली नगर ,खटकाळ वस्ती, शिवाजीनगर,सरकोली गावठाण येथील  सर्व मुलांन मुलींना लस देण्यात आली 
यावेळी उपकेंद्राचे सुपरवायझर जाधव डी टी येडगे ,एस जे पाटील ,पी एस ,आरोग्य सेविका मोहोळकर, श्रीमती मुंडलिक एस बी ,आशा सुपरवायझर अंकुष राव ये ये व सहा आशा वर्कर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले  
यावेळी भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य धनपाल साबळे, जीवन भोसले सर ,विठ्ठल भोसले सर गायकवाड ,सर ,लवटे सर अनीता भोसले मॅडम ,रजपूत मॅडम मोहन भोसले ,लक्ष्‍मण भोसले उपस्थित होते
  
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरकोली येथील बबन जाधव मुख्याध्यापक   ,औदुंबर भोसले कराळे गुरुजी ,उपस्थित होते

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *