पंढरपूर LIVE 4 फेब्रुवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून रुसा योजनेच्या दोन प्रकल्पांचे येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात उदघाटन झाले.
महाविद्यालयाच्या बॅ. पी.जी.पाटील सभागृहात आज हा कार्यक्रम झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील एकूण 22 महाविद्यालयातील प्रकल्पांचे उदघाटन झाले. त्यामध्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा समावेश होता.
यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, विभागीय सहसंचालक श्रीनिवास धुरे, प्र.कुलसचिव डॉ.बी.बी.घुटे, प्राचार्य अशोक भोईटे, प्राचार्य डॉ.दादासाहेब साळुंखे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार मधुसूदन बर्गे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







