पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2019
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल्या प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींच्या वतीने सिंहगड पोलीस ठाणे पुणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथील नेहरू स्टेडियम मध्ये अल्पसंख्याक परिषदेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जीभ घसरली व त्यांनी सावरकर डरपोक होते. त्यांनी इंग्रजांची माफी मागितली होती असे आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून सावरकर प्रेमी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. समाज माध्यमांवरून राहुल गांधी उर्फ पप्पू यांना लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला असून आता परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे, शहराध्यक्ष निर्मल देशपांडे, पदाधिकारी उदय देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, दत्तात्रय देशपांडे आदींनी पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com







