पंढरपूर LIVE 13 फेब्रुवारी 2019
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात विद्यार्थीनीना स्वतःचे संरक्षण विषयी मार्गदर्शन
पंढरपूर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात “सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ रोजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीनी स्वत:चे संरक्षण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन घेण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना कठीण प्रसंगी स्वतःचे संरक्षण कसे करायचे, आपल्यातील धाडस समोरच्या व्यक्तीला कसे दाखवून भयभीत करायचे या विषयी योगेश भोसले, राजेंद्र गायकवाड, सृष्टी साबळे, मैथली महाकोडे, क्रांती माने, आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.आपल्यावर अन्याय अथवा अत्याचार होत असेल तर आपण न घाबरता स्वत:चे संरक्षण तला सापडेल त्या वस्तू समोरच्या व्यक्तीला मारून स्वत:चे संरक्षण करा. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असाल तर घाबरून जायचे नाही. अशा वेळी स्वत:ची सुटका करून घेणे खूप गरजेचं आहे. यावेळी महाविद्यालयात विद्यार्थिनीन कडून काही प्रयोग करून डेमो घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अंजली पिसे, प्रा. सुषमा कोडगिरी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-
शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com