👁 10 Views

गंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

Pandharpur LIVE 21 February 2019


बिलोली प्रतिनिधी :-
रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती मौजे
गंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली आहे शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला सरपंच सौ.साविञाबाई माधवराव घाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

यावेळी सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे ग्रामसेवक पि.डी. वाघमारे ग्रा.पं सदस्य वैभव घाटे गंगाधर श्रीगीरे मालीक पाटील माधवराव घाटे बाबाराव तोटलवार शंकर ओनरवाड रामराव पा हिवराळे संतोष ओनरवाड शाम हिरले बसवंत आनंतवार इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञसंचालन वैभव घाटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सेवक परिश्रम घेतले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *