Pandharpur LIVE 24 February 2019
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात २४ फेब्रवारी “माजी विद्यार्थी” मेळावा आयोजित करण्यात आला होता,हा मेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
https://play.google.com/store/apps/details…
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
