👁 5 Views

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त कवी रविराज सोनार यांची नवी रचना ‘मराठीचा अभंग’ ॥किती रे वंदावे।किती रे पुजावे। किती प्रेम द्यावे मराठीला॥

Pandharpur LIVE 27 February 2019

आज 27 फेब्रुवारी. कविवर्य कुसूमाग्रज यांचा जन्म दिन. अर्थातच जागतिक मराठी भाषा दिवस. प्रथमत: समस्त मराठी जनांना पंढरपूर लाईव्हकडून जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक मराठी माणसांचा अभिमान असणार्‍या या दिवसानिमित्त पंढरपूर लाईव्हच्या स्टुडिओत आज आलेत गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड मध्ये नांव कोरलेले पंढरीतील नामांकीत कवी रविराज सोनार. आजच्या जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आज कवि रविराज सोनार यांच्याच वाणीतुन ऐका त्यांचीच एक खास रचना.    

Video



📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *