👁 8 Views

पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

आज विजांच्या कडकडाटात व वादळ वा-यासह पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस कोसळला. यावेळी अनेक गावात गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा व आमराईचे अतोनात नुकसान झाले आहे.

Pandharpur taluka
today’s (5/4/2019) rainfall  recorded and total is as below.


Figures are in mm


Karkamb.      = 1
Patkuroli.      = 1
Bhalwani.      = 1
Bhandishegav = 0
Pandharpur    =1
Kasegaon.     = 8
Tungat           = 0
Chale            = 4
Puluj.           = 0)


Total =14


Average
rainfall = 1.55mm

 सायंकाळी पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले.  कासेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे नुकसान झाले. शेडनेटवर टाकलेल्या बेदाण्याचेही नुकसान झाले.

डोळे दिपवून टाकणा-या विजेच्या लखलखाटासमोर डोळे सताड उघडे ठेवून ढगांच्या कडकडाटाच्या साक्षीनं आज हा फोटो क्लीक केलाय पंढरीतील दिग्गज फोटोग्राफर उमेश टोमके यांनी.

——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 
पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
 इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, 
                 पंढरपूर, जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 
Whats Up –  8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368
Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *